कार्यक्षम व्यवस्थेसाठी
सुप्रशासन म्हणजे काय याचे उत्तर देताना
कार्यक्षमता (Efficiency), उत्तरदायित्व (Responsibility), सुयोग्य व्यवस्थापन व कार्यपध्दती (System & Procedure) पारदर्शकता (Transparency), संवेदनशीलता (Sensitivity), व दूरदृष्टी (Vision) हे आवश्यक गूण आहेत.
एखादे कार्यालय, संस्था किंवा राष्ट्र मोठे होण्यासाठी कित्येक मुद्दे महत्वाचे ठरतात.त्यापैकी एक आहे, व्यवस्था उभारणीचा, व्यवस्थेची घडी बसविण्याचा.
पुढे वाचा
-----------------------------------------------------------
Also in a doc file at http://www.geocities.com/chakori_baheril_prashasan_16/chintaman_moraya/Karyasham_Vyavastha.doc---dvb fonts
Monday, March 31, 2008
कार्यक्षम व्यवस्थेसाठी मटा रविवार 29.6.2008 गेस्ट रूम
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 3:29 PM
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
आपण सर्व व्याप सांभाळुन देखील या छंदासाठी येवढा वेळ देवु शकता तर आपले सर्व लिखाण वाचणे फारसे कठीन नाही.
Post a Comment