Sunday, June 2, 2024

माझे शालेय शिक्षण

 

एप्रिल 57 तिसरी पास एप्रिल 58 चौथी पास एप्रिल 59 पाचवी पास डिसेंबर 59 सहावी पास जानेवारी साठ आठवीत प्रवेश जानेवारी 61 नववी प्रवेश जानेवारी 62 दहावीत प्रवेश जानेवारी 63 अकरावीत प्रवेश मार्च 64 मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण वयाच्या चौदाव्या वर्षी